एकटाच प्रवास करताना डोक्यामध्ये
शब्दांचा चालतो खेळ |
विचार करतो पण कधी कवितेचा
जमलाच नाही मेळ ||
शब्द सुचतातही कधी
पण चुकते नेहमी वेळ |
परत मी एकटाच राहातो
पाहण्यास तो खेळ ||
मधेच एका रात्रीत शब्दांची भरते शाळा |
पण शिकवायचे आहे झ्यावार्ती तोच नसतो फळा ||
कुणी आला कुणी गेला होते हेच शब्द |
कुणीच कुणाचे न ठेवणारे हेच ते शब्द ||
शब्दांसाठीच का ते प्रेम , शब्दांसाठीच का तो दुरावा ,
सह्ब्दांमुळेच तर राहतो नात्यात तो ओलावा ||
शब्द आहेत तेच त्याच आहेत वाटा |
चुकीच्या वेळी मात्र घेऊन जातात काळ वाटा ||
एकट्याचेच हे शब्द एकट्याचीच हि शाळा |
यावेळी मात्र मला पाहिजे कोणाचातरी फळा ||
शब्द भोले कोवळे , स्पष्ट कधी रागीट |
शब्दांमुळेच तर येतो कधी कुणाचा वीट ||
कधी हसताना कधी रडताना उरतच नाहीत शब्द |
होतो ज्यांच्या जीवी , ते कुठे गेले शब्द ? ||
शब्द नसते मला तर मैत्रीण असती लेखणी |
नसत्या त्या ओवी आणि नसत्या त्या म्हणी ||
अपुऱ्या असत्या त्या कविता आणि अपुरे असते ते भाव |
शब्दांशिवाय ते पोहोंचवने जमलेच नसते राव ||
शब्दांसाठी सुद्धा असला असता कायदा आणि असले असते नियम ..
कुनुच नसते कुणाचे तोडले , शब्द वापरून मन...शब्द वापरून मन ...शब्द वापरून मन |||

शब्द !
Reviewed by Akshay
on
11:02 AM
Rating:
No comments:
Please write your comments here....
I will be happy to answer your questions on my blog if any.....