आज दिवाळीचा पहिला दिवस (नरक
चतुर्दशी , लक्ष्मी – कुबेर पूजन )..
बाबांची लवकर उठण्याची घाई , आईने अंगाला लावलेले सुगंधी तेल , सुगंधी उटणे आणि खास दिवाळीसाठी घेतलेल्या मोती साबनाणे घातलेली आंघोळ , कणकीच्या दिव्याने ओवाळणारी बहिण , मंद आवाजात लावलेले व्यंकटेश सुप्रभात , धूप आणि अगरबत्तीचा सुवास आणि अश्या अनेक गोष्टींनी पवित्र झालेले मन ....असा हा सांस्कृतिक वारसा असलेली दिवाळी आपल्या सगळ्यांना भरपूर सुखाची , समृद्धीची ,पावित्र्याची आणि लाभदायक जावो .
सर्वांना प्रदूषण रहित दिवाळीच्या हार्दिक शुभेछ्या...

सन दिवाळीचा !!
Reviewed by Akshay
on
6:02 PM
Rating:
No comments:
Please write your comments here....
I will be happy to answer your questions on my blog if any.....