तू..

 

तुझ्यावर प्रेम नाही मला , तरी तू आवडतेस ..
तुझी ओढ नाही मला , तरी तुझी काळजी वाटते ..
तू हवी आहे मला असे नाही , पण तरी तुझी आठवण येते...
तू कधी समोरही येत नाहीस , पण तरी तुझा भास असतो...
तू कधी दिसतही नाहीस , तरी तुझी स्वप्ने पडतात ..
तू कधी बोलताही नाहीस , तरी तुझी हाक ऐकू येते..
तू रुसत नाहीस माझ्यावर , पण तरी तुला समजावे वाटते ..
तू.. तू.. Reviewed by Akshay on 12:34 AM Rating: 5

No comments:

Please write your comments here....
I will be happy to answer your questions on my blog if any.....

Powered by Blogger.