कोणतीही गोष्ट केल्यानंतर त्याचं कौतुक होण जितकं साहजिक आहे तितकचं साहजिक आहे तिची
निंदा होण.
निंदा हि केवळ मजेसाठी असेल तर ती ठीक पण बऱ्याचदा टी केवळ मजेसाठी नसून इतर हेतूसाठी केली जाते.
हल्लीच माझ्या facebook वरती झालेल्या एका वादावरून मी थोड्यावेळासाठी गोंधळून गेलो.पण "टीका" आणि "निंदा" या दोघातला फरक अगदी सहज अनुभवायला मिळाला..एक टीकाकार तुमच्यातला त्रुटी कडे बोट दाखवतो तर एक निंदाकार तुमच्यातल्या चांगल्या गोष्टींवर बोट ठेवतो ..टीकाकाराचा हेतू बऱ्याचदा तुमच्यातल्या चुका सुधारण्याचा असतो पण जर तो तसा नासालाही तरी तो निन्द्काराप्रमाणे अपमानास्पद किंवा कोणाच्या व्यक्तिमत्वाला लागेल इतका प्रखर कधीच नसतो.."टीका" हि केवळ "काय आहे" आणि "काय नाही" इतक्याच विषयावरती अवलंबून असते पण "निंदा" मात्र जी गोष्ट खरी आहे त्याच्या अगदी उलट अर्थाची आणि उलट भावनेची असते.टीकेतून टीकाकाराच्या त्या विषयातील असलेल्या अभ्यासाचे किंवा अनुभवाचे स्पष्टीकरण होते तर निन्देतून निन्द्काराचे अज्ञान आणि असहनशीलता दिसून येते.पण टी टीका असो कि निंदा , दोनीही वेळा त्यात शिकण्यासारखे बरेच असते.मग नक्की त्यातून शिकायचे आहे कि निंदकाच्या पातळीला जाऊन त्याची निंदा करायची आहे ते आपल्यावर अवलंबून असते....आणि मला विचारलात ते असे आहे.....निंदेतून मनाची घुसमळ होते पण त्यातून मला प्रोत्साहन मिळते.त्यातून निंदक आणि माझ्यामधला फरक मला समजतो.निन्दाकाचा दृष्टीकोन समजतो..आणखी एक गोष्ट नक्की समजते ती म्हणजे एखादीतरी अशी गोष्ट नक्की आहे जी तुमच्यात खूप चांगली आहे नेमकी तिच त्याला आवडत नाही...निन्देमुळे स्वतःचा चांगुलपणा आणि पात्रता पटून देण्याची जिद्द वाढते.आणि तसेच टीकेमुळे मला माझ्यातल्या त्रुटी समजतात..खरोखर हि म्हण म्हनुनाच्ह सार्थ ठरते.."निंदकाचे घर असावे शेजारी..!!"

निंदकाचे घर असावे शेजारी..!!
Reviewed by Akshay
on
3:16 AM
Rating:
No comments:
Please write your comments here....
I will be happy to answer your questions on my blog if any.....