पुणे म्हटले कि त्याच्या अवतीभोवती असलेले गढ
आलेच...!!
लोहगड हा त्यातलाच एक गढ..लोणावळा रोड वर असलेल्या
लोहगडला इतर गडांसारखीच गर्दी असते.
लोहगडला जाण्यासाठी two wheeler , four wheeler , local train असे भरपूर मार्ग आहेत.या गडाला सुद्धा पावसाळ्यातच भेट देणाऱ्यांची गर्दी
असते.
लोहगड – पुणे , महाराष्ट्र.
Reviewed by
Akshay
on
2:11 AM
Rating:
5
No comments:
Please write your comments here....
I will be happy to answer your questions on my blog if any.....