प्रेम कविता करायला प्रेम व्हावच लागतं असं काही नाही .
त्याच प्रमाणे हि कविता सुद्धा मी माझ्या कल्पनेनेच केली आहे.
किंवा ज्याप्रमाने सगळ्यांच्याच मनात एक अशी व्यक्ती असते जिच्या आभासी अस्तित्वाच्या स्वप्नात आपण कित्तेकदा हारउन जातो...त्याचप्रमणे हि कवित्या एका आभासी सखीला उद्देशून केली आहे.
हे चंद्र चांदण्या सखे साक्ष देतात माझ्या प्रेमाची |
फक्त आता वाट पाहातो मी एका इशाऱ्याची |
नाती आपुली जणू वर्ष्यानुवार्ष्याची |
कधी म्हणशील तू माझा नि मी तुझी ||
या प्रेम पुऱ्या हृदयात येशील कधी |
हातात हात देऊन चल म्हनशील कधी |
हळूच डोळ्यांनी इशारा करशील कधी |
तू माझा नि मी तुझी म्हणशील कधी ||
उगाच विचार करत बसतो मी तुझा |
एकांतात चेहरा आठवतो तुझा |
हवाहवासा वाटतो सहवास तुझा |
जिवघेणा वाटतो दुराव तुझा ||
झुळकीत वाऱ्याच्या मी हास्य पाहतो तुझे |
चंद्राच्या कलेमध्ये रूप पहातो तुझे |
गुलाब आणि कमळांमध्ये गाल पाहतो तुझे |
स्वतःच्या डोळ्यात डोळे पाहतो तुझे ||
तू कशी मला आवडलीस |
कोणास ठाऊक मन घेऊन कुठे गेलीस |
मला तुझ्या प्रेमात पाडून |
उगाच आठवणीत येत राहिलीस ||
मन भरून जाते आठवणींनी तझ्या |
ओठ थरथरतात आठवणींनी तुझ्या |
शरीर स्ठीराहून जाते आठवणींनी तुझ्या आणि
मन हरुउन जाते आठवणींनी तुझ्या ||
वाटते पक्ष्यांच्या थव्यात शामिल होऊन तुझ्यापर्यंत यावे |
दूर झाडावर बसून तुला पाहत राहावे |
आणि हळूच तुला मिठी मारून |
परत मायदेशी परतावे ||
वाटते वाऱ्याच्या तालावर प्रेमाची सरगम वाजवावी |
हवेच्या झुळकीने परमाची बासरी वाजवावी |
नदी काठावर बसून तुझी प्रतिबिंबे पहावी |
आणि अथांग आकाशात तुझी मूर्ती पाहावी ||
स्वप्न मोडेल म्हणून डोळे उघडत नाही |
तुझा विचारांशिवाय विचार दुसरा करत नाही |
विचारांशिवाय तुझ्या काही आता सुचत नाही |
ये जवळ आता सोडून मी कधी जात नाही ||
सखे चाल आता एकच होऊन जाऊ |
मनांना प्रेमाच्या नदीत सोडून देऊ |
शरीर दोन आणि मन एकच होउन जाऊ |
डोळ्यांना डोळे भिडउन प्रेमात विलीन होऊ ...प्रेमात विलीन होऊ ...प्रेमात विलीन होऊ ... ||||

सखे
Reviewed by Akshay
on
10:54 AM
Rating:
No comments:
Please write your comments here....
I will be happy to answer your questions on my blog if any.....