स्वच्छंद कधी उडणारे
स्वैर कधी बागडणारे
मन हे माझे ...
वादाच्या भोवऱ्यात गुर्फटनारे
अलगद गवतावर झोकावनारे
मन हे माझे ...
प्रेम रंग रंगवणारे
बेधुंद कविता करणारे
मन हे माझे ...
हास्य खेळ खेळणारे
प्रसंगी हळवे बोलके बडबडे , चंचल मुक्त फिरणारे
मन हे माझे ...
कधी थेट तुझ्यापाशी , मंद चाहूल घेणारे
मन हे माझे ...
कधी पावसात मला खेचणारे
बाल खेळ खेळवणारे
मन हे माझे ...
उंच झोक्यावर झोकावनारे
वाऱ्याच्या जोरावर हलणारे
मन हे माझे ...
कधी खुदकन हसणारे
आठवणीत प्रसंगी रडणारे
मन हे माझे ...
मुक्त वेडे , तुझी धाव घेणारे
तळमळीत रात्र काढणारे
मन हे माझे ...
रात्र एकटी सारणारे
बेधुंद आसवनारे
मन हे माझे ...
स्वैर कधी बागडणारे
मन हे माझे ...
वादाच्या भोवऱ्यात गुर्फटनारे
अलगद गवतावर झोकावनारे
मन हे माझे ...
प्रेम रंग रंगवणारे
बेधुंद कविता करणारे
मन हे माझे ...
हास्य खेळ खेळणारे
प्रसंगी हळवे बोलके बडबडे , चंचल मुक्त फिरणारे
मन हे माझे ...
कधी थेट तुझ्यापाशी , मंद चाहूल घेणारे
मन हे माझे ...
कधी पावसात मला खेचणारे
बाल खेळ खेळवणारे
मन हे माझे ...
उंच झोक्यावर झोकावनारे
वाऱ्याच्या जोरावर हलणारे
मन हे माझे ...
कधी खुदकन हसणारे
आठवणीत प्रसंगी रडणारे
मन हे माझे ...
मुक्त वेडे , तुझी धाव घेणारे
तळमळीत रात्र काढणारे
मन हे माझे ...
रात्र एकटी सारणारे
बेधुंद आसवनारे
मन हे माझे ...
मन हे माझे !
Reviewed by Akshay
on
10:56 AM
Rating:
No comments:
Please write your comments here....
I will be happy to answer your questions on my blog if any.....