कॉलेज सोडल्यानंतर पहिल्यांदाच परत कॉलेजला जाताना बसच्या खिडकीतून बाहेर डोकावताना लिहिलेली हि कविता.
हि रस्ते , हि झाडी ओळखीचीच आहेत ...
हा प्रवास , हा वारा ओळखीचाच आहे ....
एकट्याच्या प्रवासातली आपली वाटणारी खिडकी , ओळखीचीच आहे...
पाळणारे झाडे आणि झाडांवरची चिवचिव , ओळखीचीच आहे...
मध्येच एका ओढ्यावर स्तब्ध असलेला बगळा , ओळखीचाच आहे ....
हा मातीचा सुगंध हि रस्त्याची किचकीच , ओळखीचीच आहे....
पण वेळ ?????
हं .....वेळ मात्र अनोळखी ....!!!!
पण वेळच नाही .....
Reviewed by Akshay
on
10:58 AM
Rating:
No comments:
Please write your comments here....
I will be happy to answer your questions on my blog if any.....