मी जातीवादी तर मुळीच नाही...
पण जातीने आणि धर्माने दिलेल्या संस्कारांची आणि शिकवणीची किंमत आहे मला.
facebook वर एका group मध्ये भेटलेल्या या ओळी...
यस्य रक्षक ब्राह्मण अस्ति ।
तस्य को●पि भक्षको: नास्ति।।
ब्राह्मण दान देण्याची वेळ आली तर
-दधीचि (महर्षि दधीचि) ,
परीक्षा घेण्याची वेळ आली तर
- भृगु (महर्षि भृगु ) ,
नीती वापरण्याची ची वेळ आली तर
-चाणक्य,
नेतृत्व करण्याची वेळ आली तर
- बाळ गंगाधर टिळक ,
संशोधन करण्याची वेल आली तर
- आर्यभट्ट ,
कोणी धोका दिला तर
-मंगल पांडे ,
क्रांति ची वेळ आली तर
-चंद्रशेखर आज़ाद व वासुदेव बळवंत फडके,
संघठित करण्याची वेळ आली तर
- केशव बलिराम हेगड़ेवार,
संघर्ष करण्याची वेळ आली तर
- विनायक दामोदर सावरकर,
निराश झाला तर
- नथुराम गोडसे,
युद्ध करण्याची वेळ आली तर
- बाजीराव पेशवे,
एकट्याने लढ़न्याची वेळ आली तर
- बाजीप्रभ देशपांडे
राग क्रोध आला तर
- परशुराम.........
ब्राह्मण !!
Reviewed by
Akshay
on
1:14 AM
Rating:
5
No comments:
Please write your comments here....
I will be happy to answer your questions on my blog if any.....