मराठी लेखक आणि त्यांची पुस्तके !!

मराठी पुस्तके.

मराठी भाषेचा विस्तार कोणत्या मराठी माणसाला विशेष वेगळा सांगायची गरज नाही असे मला वाटते..हजारो लेखक, कवी ,संतानी आपल्या शब्दांमधून मराठी भाषेला रंगविले आहे. त्यातले अगदी थोडे बोटावर मोजण्या इतके  मराठी लेखक आणि त्यांनी लिहिलेली पुस्तके खाली दिली आहेत.

Tags : Marathi Books , Marathi Writers, मराठी लेखक , मराठी पुस्तके.




अ.क्र लेखक अ.क्र. पुस्तके किंमत /-
रणजित देसाई
स्वामी २२५
श्रीमानयोगी ४८०
राधेय २००
माझा गाव २००
अभोगी १८०
बारी १५०
पावनखिंड १२०
वि.स.खांडेकर
ययाती २५०
अमृतवेल १२०
पहिले प्रेम १२०
पांढरे ढग १७०
हिरवा चाफा १७०
उल्का १७०
दोन मने १८०
क्रौंचवध २००
अश्रू २२०
१० दोन ध्रुव - २२० २२०
व.पु.काळे
मी माणूस शोधतोय १००
गोष्ट हातातली होती ! १२०
मायाबाजार १२०
वलय १२०
झोपाळा १२०
भुलभुलैया १२०
कर्मचारी १३०
दोस्त १४०
सखी १४०
१० ऐक सखे १४०
११ आपण सारे अर्जुन १२०
१२ ठिकरी ७०
१३ ही वाट एकटीची १३०
१४ माझं माझ्यापाशी ? १३०
१५ माणसं १४०
विश्वास पाटील
संभाजी ४८०
झाडाझडती ३२५
महानायक ४००
नॉट गॉन विथ द विंड ४१०
पांगिरा २००
पानिपत ३५०
शिवाजी सावंत
मृत्युंजयी ३७५
छावा ४८०
युगंधर ४८०
वि.स.वाळींबे
हिटलर ५००
सत्तावन्न ते सत्तेचाळीस १०००
सुधा मुर्ती
वाइज अँड अदरवाइज १५०
गोष्टी माणसांच्या १४०
पुण्यभूमी भारत १३०
थैलीभर गोष्टी १५०
सुकेशिनी १३०
बकुळा १२०
आयुष्याचे धडे गिरवताना १५०
आजीच्या पोतडीतल्या गोष्टी १४०
महाश्वेता १४०
१० डॉलर बहू १४०
११ सामन्यांतले असामान्य १५०
१२ परीघ १५०
१३ अस्तित्व ९०
१४ पितृऋण ८०
एस.एल.भैरप्पा
पर्व ४००
वंशवृक्ष २८०
मंद्र ४००
आवरण २५०
काठ २५०
तडा २८०
शंकर पाटील
जुगलबंदी १००
बंधारा १००
पाऊलवाटा १००
खुशखरेदी १००
आभाळ १००
धिंड ११०
भेटीगाठी ११०
वळीव १२०
पाटलांची चंची १३०
१० गारवेल १३०
११ टारफुला २५०
१२ श्रीगणेशा १२०
१०
द.मा.मिरासदार
जावाईबापूंच्या गोष्टी ६०
खडे आणि ओरखडे ११०
रसमिसळ १२०
गुदगुल्या १२०
हुबेहूब १२०
विरंगुळा १३०
गप्पांगण १३०
माझ्या बापाची पेंड १३०
भुताचा जन्म १३०
१० गंमतगोष्टी १४०
११ भोकरवाडीच्या गोष्टी १४०
१२ बेंडबाजा १४०
१३ चकाट्या १५०
१४ गप्पागोष्टी १५०
११
रत्नाकर मतकरी
खेकडा १००
निजधाम १२०
निर्मनुष्य १२०
कबंध १२०
संभ्रमाच्या लाटा १२०
फाशी बखळ १२०
मध्यरात्रीचे पडघम १२०
मृत्युंजयी १५०
रंगांधळा १७०
१२
व्यंकटेश माडगुळकर
सत्तांतर ९०
वावटळ ९०
कोवळे दिवस १४०
करुणाष्टक १४०
जंगलातील दिवस १७०
बाजार ११०
गोष्टी घराकडील ११०
हस्ताचा पाऊस १२०
माणदेशी माणसं १२५
१० काळी आई १३०
११ सीताराम एकनाथ १३०
१२ गावाकडेच्या गोष्टी १४०
१३ ओझं १५५
१४ पांढऱ्यावर काळे १७०
१५ वाघाच्या मागावर १८०
१३
मंगेश पाडगावकर
अखेरची वही ८०
बायबल नवा करार २५०
बोलगाणी ८०
जिप्सी ८०
कबीर १२५
कथारूप महाभारत खंड १/२ ६००
सलाम ६०
सूरदास ८०
त्रिवेणी ६०
१० उदासबोध ६०
११ तुझे गीत गाण्यासाठी ७०
१२ विदूषक ६०
१४
डॉ. नरेंद्र दाभोळकर
ऐसे कैसे झाले भोंदू २७०
अंधश्रद्धा विनाशाय २००
मती भानामती १२५
प्रश्न मनाचे १४०
श्रद्धा अंधश्रद्धा १२०
ठरलं डोळस व्हायचंय १००
तिमिरातून तेजाकडे ४००
विचार तर कराल १२०
१५
प्र.के.अत्रे
अत्रेप्रहर २००
अत्रेटोला २५०
अत्रेवंदन २००
अत्रेवेद २२५
हार आणि प्रहार २५०
हश्या आणि टाळ्या २००
हास्यकट्टा २००
जय हिंद जय महाराष्ट्र १५०
झालाच पाहिजे ३५०
१० झेंडूची फुले २००
११ वस्त्रहरण २००
१२ कऱ्हेचे पाणी खंड १. २५०
१३ कावळ्यांची शाळा २५
१४ लग्नाची बेडी ५०
१५ मी अत्रे बोलतोय २००
१६ मोरूची मावशी ७०
१७ सांष्टांग नमस्कार ६०
१८ तो मी नव्हेच ७०
१६
गो.नी.दांडेकर
आम्ही भगीरथाचे पुत्र २५०
दास डोंगरी राहतो २००
दुर्गभ्रमणगाथा ४००
कादंबरीमय शिवकाल ७००
कुणा एकाची भ्रमणगाथा १५०
मोगरा फुलला २००
मृण्मयी २००
पडघवली १५०
पवनाकाठचा धोंडी १५०
१० पुर्णामायेची लेकरे २००
११ शितू १००
१२ स्मरणगाथा ३५०
१७
प्रकाश नारायण संत
चांदण्याचा रस्ता १२५
झुंबर १२०
पंखा १५०
वनवास १४०
शारदा संगीत १२५
१८
मोहन आपटे
चला अंतरिक्षात २००
इन्टरनेट एक कल्पवृक्ष १००
कालगणना २२५
शतक शोधांचे १०००
सूर्यग्रहण ६०
विज्ञान वेध १००
१९
पु.ल.देशपांडे
आपुलकी १००
अपूर्वाई २००
असा मी असा मी ८०
बटाट्याची चाळ १००
जावे त्यांच्या देशा २००
गणगोत १५०
गोळाबेरीज २५०
हसवणूक १००
खिल्ली ३००
१० पुरचुंडी १२०
११ पूर्वरंग २००
१२ व्यति आणि वल्ली १००
२०
जी.ए.कुलकर्णी
आकाश फुले १२५
हिरवे राव २५०
काजळमाया २७५
कुसुमगुंजा १५०
माणसे अरभाट , चिल्लर १५०
डोहकाळिमा ४००
निळासावळा १५०
ओंजळधारा ७०
पैलपाखरे १२५
१० रक्तचंदन १८०
११ रमलखुणा १८०
१२ वैऱ्याची एक रात्र २६०
२१
डॉ.जयंत नारळीकर
आकाशाशी जडले नाते १२००
चार नगरांतले माझे विश्व ५००
प्रेषित ७५
टाईम मशीन ची किमया १००
विज्ञानाची गरुड झेप १५०
यक्षांची देणगी १५०
याला जीवन ऐसे नाव १५०
२२
ग.दि.माडगुळकर
अजून गदिमा १५०
बोलका शंख १५०
चैत्रबन १५०
बांधावरच्या बाभळी १५०
पूरिया १६०
थोरली पाती ३००
२३
डॉ.अनिल अवचट
आप्त १२५
जगण्यातील काही १५०
मस्त मस्त उतार १००
मोर १००
मुक्तांगणची गोष्ट २००
रिपोर्टिंगचे दिवस २००
शिकविले ज्यांनी २००
सृष्टीत गोष्टीत १५०
स्वत:विषयी १२०
१० वनात जनात १५०
२४
डॉ.ह.वि.सरदेसाई
आहार आणि आरोग्य २५०
आरोग्य व जीवनशैली १००
औषधाविना आरोग्य ७५
घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती १००
जीवनशैली २००
निद्रा आणि भय १५०
२५
अच्युत गोडबोले
अर्थात ३७५
बोर्डरूम २५०
गणिती ३५०
किमयागार ४२५
मनात (जनआवृत्ती) २७५
मुसाफिर (जनआवृत्ती) २००
नादवेध ३००
नॅनोदय ३००
स्टीव जॉब्स १४०
१० थैमान चंगळावादाचे ४०
२६
सुरेश भट
एल्गार ८०
हिंडणारा सूर्य ४५०
रंग माझा वेगळा ७०
रसवंतीचा मजुरा १००
रूपगंधा ८०
२७
डॉ.रा.ची.ठेरे
आज्ञापत्र १२०
दक्षिणेचा लोकदेव खंडोबा – २०० २००
ज्ञानदेव आणि ज्ञानदेवी ७५
करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी ३५०
लज्जागौरी २५०
लोकदैवाताचे विश्व २३०
मुसलमान मराठी संतकवी १३०
नाथ संप्रदायाचा इतिहास २००
श्री तुळजाभवानी ६००
१० श्री व्यंकटेश्वर आणि श्रीकालहस्तीश्वर – ३५० ३५०
११ श्रीविठ्ठल एक महासमन्वय ४००
१२ संत लोक आणि अभिजन २५०
२८
मिलिंद गुणाजी
अनवट १७५
भटकंती १५०
चला माझ्या गोव्याला ८०
चंदेरी भटकंती २००
गूढ रम्य महाराष्ट्र १६०
हवाई मुलुखगिरी ६००
२९
मारुती चितमपल्ली
आनंददायी बगळे ६०
चैत्रापावली १००
चकवाचांदण ५००
घरट्यापलीकडे १२०
जंगलाचं देणं १२०
केशराचा पाऊस २००
निसर्गवाचन १२०
पाखरमाया १००
पक्षी जाय दिगंतरा १००
१० पक्षीकोश १८००
११ रानवाटा १२०
१२ रातवा १२०
३०
मिलिंद बोकील
एकम ७०
गवत्या ३२५
गोष्ट मेंढा गावाची १३०
जनाचे अनुभव पुसतां १५०
कार्य आणि कार्यकर्ते १६०
रण – दुर्ग १६०
समुद्रा पारचे समाज १७०
शाळा २०
उदकाचिया आरती १२५
१० झेन गार्डनर. १५०
३१
डॉ.प.वि.वर्तक
ब्रम्हर्षीची स्मरणयात्रा २५०
पुनर्जन्म २४०
स्वयंभू २५०
तेजस्विनी द्रौपदी १००
वास्तव रामायण २४०
युगपुरुष श्रीकृष्ण १६०
३२
गिरीश कुबेर
अधर्म युद्ध २५०
एका तेलियाने २५०
हा तेल नावाचा इतिहास आहे २५०
युद्ध जीवांचे २५०
३३
नारायण थारप
अंधारयात्रा १६०
अघटित १००
भुकेली रात्र १००
चंद्राची सावली १००
दरवाजे १००
दिवा मालवू नका २००
ग्रहण २००
ग्रास १५०
माणकाचे डोळे १००
१० पळती झाडे १५०
११ पाठलाग १००
१२ सावधान १२०
१३ विधाता १२०
३४
विजय तेंडूलकर
आणि मी १३०
कादंबरी दोन १७५
कादंबरी एक २५०
कोवळी उन्हे २००
मसाज ९०
रामप्रहर २००
रातराणी १४०
ते १३०
ते दिवस २००
३५
लीला गोळे
आनंदवनभुवनी २८०
चोखा भक्तीचा सोयरा २६०
देहूचा देहुडा २५०
कैवल्य लेणं २५०
साई २६०
शांतिब्रम्ह ३२५
शेगांविचा योगीराज २८०
श्री स्वामी राजा २००
वैष्णव जण तो १९०
१० यदुराणा २७५
३६
शिरीष कणेकर
आंबट चिंवट २५०
चंची २५०
डॉलरच्या देशा २२५०
कणेकरायण ३००
कट्टा ३००
मखलाशी १५०
मनमुराद २५०
मी माझं मला ५००
नानकटाई २००
१० फटकेबाजी ३००
११ पुन्हा यादों की बारात ३५०
१२ वेचक कणेकर ३००
१३ यादोंकी बारात ३००
३७
गौरी देशपांडे
आहे हे असं आहे १००
एकेक पान गळावया १३०
गोफ १००
मुक्काम ७०
तटबंदी १७५
उत्खनन ७०
विंचुणींचे धडे ७०
३८
राजेंद्र बर्वे
ब्रीजिंग द गॅप ९०
डीसिजंस २००
हॅव नाईस डे १३०
झटकून टाक जीवा १२०
मानसिका १५०
मनातलं मनापासून २००
सवयीचे गुलाम १००
तुमची झोप तुमच्या हाती ८०
विसंवादातून सुसंवादाकडे १२०
१० यातुन मार्ग काय १३०
३९
रवींद्र गुर्जर
बँको १२५
बायपास ६०
कोमा १२०
गॉडफादर ३००
गुडबाय हिटलर ८०
जॅकडॉज ३२०
पॅपिलॉन ३००
सत्तर दिवस १२५
सेकंड लेडी १७०
१० स्टार्स शाईन डाऊन २५०
११ सुवर्णयोगी १५०
४०
प्रा.शिवाजीराव भोसले
दीपस्तंभ ४००
देशोदशीचे दार्शनिक २००
हितगोष्टी २००
जागर १ ४५०
जागर २ ४००
जीवनवेध ३५०
कथा वक्तृत्वाची १२५
मुक्तिगाथा महामानवाची २२५
प्रेरणा २२५
१० यशप्रश्न २२५
४१
सानिया
आवर्तन १००
अवकाश १२५
भूमिका २००
ओमियागे १६०
प्रतीती १८०
प्रवास ११०
संपादित सानिया ३००
शोध १६०
स्थलांतर १००
१० वलय २००
४२
चि.वि.जोशी
आमचा पण गाव ७०
आणखी चिमणराव २००
चार दिवस सुनेचे ७०
चौथे चिमणराव ६०
चिमणरावांचे चऱ्हाट १२५
एरंडाचे गुऱ्हाळ ६०
गुंड्याभाऊ १५०
हापूस पायरी २००
हास्य चिंतामणी २००
१० मोरू आणि मैना ४०
११ ओसाडवाडीचे देव ५०
१२ पाल्हाळ ४०
१३ राईसप्लेट ५०
१४ तिसऱ्यांदा चिमणराव २५०
१५ वायफळाचा मळा २००
१६ मेषपात्रे ५०
१७ विनोद चिंतामणी ३५
१८ जातक कथा १५०
१९ रहाट गाडगं ६०
२० संशयाचे जाळे ५०
२१ स्टेशनमास्तर ८०
४३
दिलीप कुलकर्णी
अणू विवेक १२५
दैनंदिन पर्यावरण १००
हरित साधक १००
हसरे पर्यावरण ८०
निसर्गायण १८०
सम्यक विकास १२०
ऊर्जा संयम १००
विकासस्वप्न १००
४४
व.दा.भट
असे ग्रह अशी राशी १५०
कुंडली अभ्यास १००
कुंडली तंत्र आणि मंत्र १ १००
कुंडली तंत्र आणि मंत्र २ १००
महाराष्ट्राचा कुंडली संग्रह ४००
पंचम स्थान ८०
संपूर्ण प्रश्नशास्त्र १५०
सप्तमक स्थान १००
४५
किरण बेदी
आय डेअर ३००
इट्स ऑलवेज पॉसिबल ३००
व्हॉट वेंट राँग? २५०
मजल दरमजल ९०
स्त्रियांचे सक्षमीकरण १४०
भारतीय पोलीस सेवा १५०
नेतृत्व आणि प्रशासन १८०
४६
एन.आर.नारायण मुर्ती
अ बेटर इंडियाअ बेटर वर्ल्ड २५०
४७
तसलिमा नासरीन
लज्जा १८०
फेरा ८०
निर्बाचीत कलाम १७०
फरासि प्रेमीक २५०
उधान वारा (आत्मकथन) ४००
४८
ओशो
एक एक पाऊल १४०
म्हणे कबीर दिवाणा १५०
हसत-खेळत ध्यानधारणा ११०
साद घालतो कबीर २२०
ध्यानसुत्र १८०
मी धार्मिकता शिकवतो, धर्म नाही १४०
साक्षात्काराची देणगी २००
स्वत:चा शोध १७०
एका संतांनो १३०
१० नवी पाहाट १५०
११ विद्रोही १६०
मराठी लेखक आणि त्यांची पुस्तके !! मराठी लेखक आणि त्यांची पुस्तके !! Reviewed by Akshay on 10:29 AM Rating: 5

No comments:

Please write your comments here....
I will be happy to answer your questions on my blog if any.....

Powered by Blogger.